Happy New Year Banner Editing in Photoshop |नूतनवर्ष| New Year Banner Editing |DEE HINDAVI|

 

Happy-New-Year-Banner-Editing-in-Photoshop-नूतनवर्ष-New-Year-Banner-Editing-DEE-HINDAVI-(2022)
Happy New Year Banner Editing in Photoshop |नूतनवर्ष| 
New Year Banner Editing |DEE HINDAVI|

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या deehindavi ह्या वेबसाईट वर

मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year Banner मित्रांनो PSD file Download करण्या अगोदर ह्याची थोडी माहिती तुम्ही अगोदर घ्या आणि मग ह्या PSD file ला Download करा तशी तर सर्व माहिती मी Video मध्ये तर दिलीच आहे आणि तुम्ही Video बघितला नसेल तर खाली Youtube चा Video दिलेला आहे तो Video अगोदर बघून घ्या.


Happy New Year Banner Editing in Photoshop मित्रांनो video मध्ये सर्व माहिती दिली आहे म्हणजे डिझाईन कशी बनवतात कोणते टुल युज करतात ही सर्व माहिती दिली आहे. मित्रांनो मी video मध्ये तोंडाने बोलून माहिती दिली आहे आणि अशी माहिती कोणीही देत नाही ती माहिती मी तुम्हाला देतो तर तुम्ही सर्वात अगोदर video बघून घ्या आणि नंतर ह्या PSD file ला Download करा.


Happy New Year Banner PSD File मित्रांनो PSD file म्हणजे आपण डिझाईन बनवत असतांना आपल्याला काही तरी काम येत आहे आपल्याला Computer बंद करून जावं लागत तर आपण जी डिझाईन बनवत असतो तर ती फाईल आपण शेव करून ठेवतो म्हणजे त्याला आपण आपलं काम झालं की Edit करू शकतो तर ती एक शेव करून ठेवलेली फाईल असते मित्रांनो आणि त्या शेव केल्याल्या फाईला आपण Edit करू शकतो तर त्याला PSD file अस म्हणतात आणि PSD file मित्रांनो फक्त Photoshop मध्ये शेव केली जाते आणि Photoshop च्या फाईला आपण PSD file असे म्हणतो आणि लक्षात ठेवा मित्रांनो Corel Draw च्या फाईला CDR file असे म्हणतात म्हणजे CDR file म्हणजे CorelDraw मध्ये शेव केलेली फाईल असते मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.


साईज घ्यायची सर्व माहिती नवीन वर्षाची डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला अगोदर साईज घ्यायची आहे आणि साईज कशा घेतात हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ह्या HOW TO CREATE BANNER,FLEX SIZE IN PHOTOSHOP, Video ला बघू शकता म्हणजे तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी कोणती आणि कशी साईज घ्यायची आहे ही सर्व माहिती ह्या Video मध्ये दिली आहे. Password\123

Happy-New-Year-Banner-Editing-in-Photoshop-नूतनवर्ष-New-Year-Banner-Editing-DEE-HINDAVI-(2022)1
Happy New Year Banner Editing in Photoshop |नूतनवर्ष| 
 New Year Banner Editing |DEE HINDAVI|

मराठी श्रीलिपी Font मित्रांनो तुम्ही जर डिझाईन बनवने शिकत असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे मित्रांनो डिझाईन बनवण्यासाठी आपल्या कडे मराठी Font असले पाहिजे मग ते कोणतेही मराठी Font असले तरी चालेल परंतु मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही Youtube वर जाता आणि श्रीलिपी Font Download करता तर मित्रांनो श्रीलिपीचे Font Youtube वरून Download करू नका Shree Lipi Marathi Typing Keyboard Full Course जर तुम्हाला श्रीलिपि चे Font पाहिजे असेल तर विकत घ्या जर तुम्ही श्रीलिपीचे Font विकत नाही घेतले तर मित्रांनो तुम्हाला बरोबर टायपिंग करता येत नाही आणि तुम्ही जर Youtube वरून श्रीलिपी जर Download केली मित्रांनो तर तुमच्या दुकानात कधीही रेट पडू शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.

नही तर मित्रांनो तुम्हाला मराठी Font पाहिजे असेल तर तुम्ही Google वर जा आणि तिथे टाईप करा मराठी Google font तर तिथे तुम्हाला खूप मराठी Font मिळेल आणि जर तुम्हांला ते Font आवडले नाही तर मित्रांनो ह्या लिंक वर जा Marathi Typing Tricks | Marathi Essay Typing Methid आणि मी एक Video टाकलेला आहे त्या Video मध्ये मराठी Font च एक Software दिलं आहे त्या Software च नाव आहे APS डिझाईनर तर तुम्ही तो Video बघा आणि त्या Software ला Download करा त्या मध्ये खूप Font आहे मित्रांनो ते पण Font तुम्ही युज करू शकता.


PSD File मित्रांनो ही जे PSD File आहे ती तुमच्या Youtube Channel वर देऊ नका जर ह्या मध्ये तुम्ही काही बदल केला तरच ह्या फाईला तुम्ही तुमच्या Channel वर द्या नाही तर तुम्ही ग्राहकांना देऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतः हा युज करू शकता ह्याची तुम्ही काळजी घ्या.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो

Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो

Subscribe to my Youtube Channel


Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने