Flex Banner Design PSD Files Free Download |फ्लेक्स बॅनर डिझाईन PSD File फ्री डाउनलोड करा|

 

Flex-Banner-Design-PSD-Files-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-PSD-File-फ्री-डाउनलोड-करा-DEEHINDAVI1
Flex Banner Design PSD Files Free Download
 |फ्लेक्स बॅनर डिझाईन PSD File फ्री डाउनलोड करा| |DEEHINDAVI|

मित्रांनो PSD File Download करण्या अगोदर ही डिझाईन कशी तयार करतात ह्याची जर तुम्हाला माहिती नसेल तर दिलेली सर्व माहिती तुम्ही वाचू शकता आणि डिझाईन बनवायचे शिकू शकता.

मित्रांनो PSD File Download करा परंतु लक्षात ठेवा ही डिझाईन मी स्वःता तयार केली आहे आणि ही डिझाईन फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर फक्त तुम्हीच ह्या डिझाईन ला युज करू शकता किंवा मग ग्राहकांना पण देऊ शकता परंतु ही डिझाईन तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर किंवा Youtube Channel वर देता येणार नाही ह्याची काळजी घ्या.

Photoshop साईज मित्रांनो डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला Photoshop ओपन करायचं आहे आणि Photoshop ओपन झाल्यावर तुम्हाला नवीन एक साईज घ्यायची आहे.

Flex Banner Design मित्रांनो Flex Banner Design साठी तुम्हाला साईज Inches मध्ये घ्यायची आहे आणि साईज तुम्हाला जी घ्यायची आहे ती घेऊ शकता तर मित्रांनो मी जी साईज घेतली आहे ती Width-12 आणि Height-4 घेतली आहे. आणि Resolution मी 72 घेतलं आहे तर तुम्ही 72 Resolution देऊ नका जर तुम्हांला प्रिंट काढायची असेल तर कमीतकमी तुम्हाला 600 Resolution द्यायचं आहे. आणि साईज घेतल्यावर तुम्हाला Create करायचं आहे.

Gradient Overlay कलर त्या नंतर मित्रांनो तुम्हाला कलर द्यायचा आहे. कलर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जो कलर द्यायचा आहे तो कलर तुम्ही देऊ शकता मी Gradient Overlay मध्ये जाऊन कलर दिला आहे. आणि तुम्ही पण Gradient Overlay मध्ये जाऊन कलर देऊ शकता तर Gradient Overlay कलर देण्यासाठी तुम्हाला Layers मध्ये सर्वात खाली fx हे नाव दिसेल तर fx ला क्लिक करा त्या नंतर तुम्हाला Gradient Overlay हे नाव दिसेल तिथे क्लिक करा मग तुम्हाला जो कलर घ्यायचा आहे तो कलर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता.

Background त्या नंतर तुम्हाला मित्रांनो Google वर जायचं आहे आणि Google वर गेल्यावर तुम्हाला Free Background असं नाव टाकायचं आहे. आणि जे Background तुम्हाला आवडेल ते Background तुम्ही Download करा त्या नंतर त्या Background ला Photoshop मध्ये ओपन करा आणि ते Background त्या साईज वर लावा त्या नंतर Layers च्या वर तुम्हाला Opacity नाव दिसेल तर तिथे तुम्हांला त्या Background ची Opacity कमी करायची आहे.

Flex-Banner-Design-PSD-Files-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-PSD-File-फ्री-डाउनलोड-करा-DEEHINDAVI
Flex Banner Design PSD Files Free Download
 |फ्लेक्स बॅनर डिझाईन PSD File फ्री डाउनलोड करा| |DEEHINDAVI|

Jewellery फोटो त्या नंतर तुम्हाला परत Google वर जायचं आहे आणि तिथे नाव टाकायचं आहे.Jewellery हे नाव टाकल्यावर मित्रांनो तुम्हांला जेवढे पण फोटो Download करायचे आहे तेवढे तुम्ही Download करू शकता आणि जे फोटो तुम्ही Download केले आहे. ते सर्व फोटो तुम्हाला एका लाईनने लावायचे आहे. जसे मी लावले आहे तसे.

  • flex banner design psd file free download cs6
  • flex banner design psd file free download hd
  • flex banner design psd file free download editable
  • flex banner design psd file free download full version
  • flex banner design psd file free download getintopc
  • flex banner design psd file free download in hindi

मराठी Font त्या नंतर मित्रांनो तुमच्याकडे मराठी Font असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे मराठी Font असेल तर तुम्हाला त्या दुकानाचे नाव टाईप करून त्या ठिकाणी लावायचे आहे. त्या नंतर तुम्हाला प्रो.प्रा. जे नाव असेल ते नाव टाईप करून लावायचे आहे.  त्या नंतर नंबर आणि एका देवाचे नाव टाईप करून लावायचे आहे. आणि स्थळ हे नाव तुम्हाला टाईप करून लावायचे आहे. आणि स्थळ हे तुम्हाला खाली कुठे तरी ठेवायचं आहे.

डिझाईन आता मित्रांनो तुमची डिझाईन तयार झाली आहे. जर तुम्हांला अजून डिझाईन बद्दल शिकायचे असेल तर मित्रांनो माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जा तिथे तुम्हांला माझे खूप Video दिसेल तुम्ही माझे Video बघून पण शिकू शकता.

PSD file मित्रांनो PSD file Download करण्यासाठी तुम्हाला खाली Download बटन दिलं आहे. फाईल Download झाल्यावर तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये एक Zip File Download होईल तेव्हा तुम्हाला त्या फाईला राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचं आहे. तेव्हा ह्या PSD File चा एक फोल्डर ओपन होईल आणि त्या मध्ये तुम्हांला एक PSD File दिसेल आणि एक Images दिसेल Images तुम्हांला उदाहरणार्थ दाखवण्यासाठी मी त्या फोल्डर मध्ये दिलं आहे. कारण तुमच्या लक्षात बसेल की अशी डिझाईन बनवतात म्हणून.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो
Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो
Subscribe to my Youtube Channel

Download File

Password\deehindavi




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने