Flex Banner Design PSD File Free Download in Photoshop |फ्लेक्स बॅनर डिझाईन| |DEE HINDAVI|

 

Flex-Banner-Design-PSD-File-Free-Download-in-Photoshop-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-PSD-फाईल-Free-डाउनलोड-in-फोटोशॉप-DEE HINDAVI
Flex Banner Design PSD File Free Download
 in Photoshop |फ्लेक्स बॅनर डिझाईन| |DEE HINDAVI|


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या Deehindavi ह्या वेबसाईट वर

मित्रांनो आज तुम्हाला इलेक्शन फ्लेक्स बॅनर डिझाईन Photoshop ची PSD file मिळणार आहे.

Flex Banner Design PSD File

Election Flex Banner Design ची PSD file Download करा आणि त्या मध्ये अजून बदल करा आणि डिझाईन कशी बनवतात हे जर तुम्हांला बघायचं असेल तर खाली Video दिला आहे तुम्ही तो Video बघून डिझाईन शिकू शकता  Flex Banner Design in Coreldraw

Flex Banner Design PSD File Free Download in Photoshop

मित्रांनो PSD file तुमच्या Youtube Channel वर देऊ नका जर दिली तर तुम्हाला माझ्या Youtube Channel च नाव द्यायचं आहे आणि माझ्या वेबसाईट च पण नाव द्यायचं आहे म्हणजे तुम्ही ही फाईल कुठून Download केली किंवा मग ह्याचा Video कुठे बघितला म्हणजे माझ्या Youtube Channel च नाव तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही हे सर्व केलं तर तुम्हांला कॉफी राईट चा मेसेज येणार नाही.नसता तुम्हाला कॉफी राईटचा मेसेज येईल ह्याची काळजी घ्या

फ्लेक्स बॅनर डिझाईन PSD फाईल Free डाउनलोड in फोटोशॉप
PSD File मित्रांनो PSD file CMKY मध्ये बनवलेली आहे आणि ह्याचं 72 Resolution आहे आणि जर तुम्हांला ह्याची प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला ह्याला 600 Resolution द्यायचं आहे तरच ह्याची प्रिंट काढा नसता काढू नका

Flex-Banner-Design-PSD-File-Free-Download-in-Photoshop-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-PSD-फाईल-Free-डाउनलोड-in-फोटोशॉप-DEE HINDAVI


Flex Banner Design
मित्रांनो जर तुम्हाला RGB मध्ये प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला 10X8 ची साईज 120X96 येवढी घ्यायची आहे जर तुम्ही अशी साईज घेतली तरच ह्याची प्रिंट चांगली येईल आणि ही साईज तुम्हाला Inches मध्येच घ्यायची आहे आणि Resolution तुम्हाला 72 ठेवायचं आहे जर तुमचं Computer भारी असेल तर 100 किंवा 150 एवढं Resolution देता येत ह्याने फाईल खूप जास्त MB ची होते तर ह्याची काळजी घ्या

आणि मित्रांनो तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेला Video बघू शकता त्या मध्ये सर्व माहिती दिली आहे. 10X8 ELECTION FLEX BANNER DESIGN IN CORELDRAW

फ्लेक्स बॅनर डिझाईन 
10X8 ही साईज खूप मोठी आहे मित्रांनो म्हणून जरा Resolution 72 च ठेवा नसता तुमचं Computer चालणार नाही तुमचं Computer Hang होऊ शकतं मित्रांनो जर तुमच्या Computer मध्ये 16 GB Ram 1 TB  Harddicks आणि 4 GB Graphic card पाहिजे आणि ही सांगितलेली सर्व माहिती 120X96 साईज Inches मध्ये घेतली तरच त्या साठी ही माहिती आहे. 2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download

मित्रांनो साईज 120X96 Inches मध्ये घेतल्यावर त्याला तुम्हांला  RGB घ्यायचं तर RGB पण घेऊ शकता किवा मग CMYK पण घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर

खूप खूप धन्यवाद मित्रांनो
Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो
Subscribe to my Dee Hindavi Channel



Download File


Password\123v

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने