Flex Banner Design CDR File Free Download |फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR फाईल फ्री डाउनलोड| |DEE HINDAVI|

 

flex-banner-design-CDR-File-Free-Download-फ्लेक्स बॅनर-डिझाईन-CDR -फाईल-फ्री-डाउनलोड-DEE HINDAVI
Flex Banner Design CDR File Free Download |
फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR  फाईल फ्री डाउनलोड| |DEE HINDAVI|

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या DEEHINDAVI ह्या वेबसाईट वर

मित्रांनो CDR file Download करा पण त्या अगोदर जाणून घ्या की CDR फाईल कशाला म्हणतात ते


Flex Banner Design CDR File Free Download

मित्रांनो CDR file म्हणजे आपण डिझाईन बनवतो आणि आपल्याला डिझाईन बनवता वेळेस काही काम आलं तर आपण त्या फाईल ला शेव करून ठेवतो आहे मग परत त्या फाईलला ओपन करतो आणि मग त्याला edit करतो तर त्याला म्हणतात CDR File 5 word free resume free download

flex banner design in coreldraw,

flex banner design in coreldraw in hindi,

flex banner design in coreldraw in tamil,

flex banner hoarding designing in coreldraw hindi tutorial,

फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR  फाईल फ्री डाउनलोड

मित्रांनो ही CDR फाईल फक्त CorelDraw मध्येच ओपन होत असते ह्या फाईला तुम्ही बाकी कुठल्याही software ओपन नाही करू शकत जर तुमच्याकडे CorelDraw असेल तरच ह्या फाईला download करा नसता ह्या फाईला download करून काहीच फायदा नाही 

 2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download

flex banner design

मित्रांनो जर तुम्हाला डिझाईन बनवता येत नाही तर मित्रांनो तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Channel वर जाऊन माझे Video बघू शकता मित्रांनो तुम्हाला माझे Video नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या Dee Hindavi ह्या Channel ला Subscribe करा आणि त्या नंतर बाजूला दिलेल्या Bell Icon ला क्लिक करून all ला क्लिक करा म्हणजे मी नवीन Video Upland केला तर त्या Video ला तुम्ही सगळ्यांच्या अगोदर बघू शकाल



flex-banner-design-CDR-File-Free-Download-फ्लेक्स बॅनर-डिझाईन-CDR -फाईल-फ्री-डाउनलोड-DEE HINDAVI
Flex Banner Design CDR File Free Download |
फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR  फाईल फ्री डाउनलोड| |DEE HINDAVI|

flex banner design in coreldraw download,

flex banner design in coreldraw example,

flex banner design in coreldraw 12,

flex banner design in coreldraw bangla,

flex banner design in coreldraw classic,

flex banner design in coreldraw easy,


flex banner hoarding designing in coreldraw

मित्रांनो ह्या पण CDR file चा Youtube वरचा Video आहे त्या मध्ये ही डिझाईन कशी तयार करतात हे दाखवलं आहे तर तो पण तुम्ही Video बघा तो Video खाली आहे.

मित्रांनो ह्या फाईला जर तुम्ही Edit केलं आणि तुम्हाला जर ह्याची प्रिंट काढायची असेल तर मित्रांनो त्या साठी तुम्हाला Export करायचं आहे आणि त्या नंतर तुम्हाला CMYK मध्ये शेव करायचं आहे त्या नंतर मित्रांनो तुम्हाला 600 Resolution द्यायचं आहे कारण जर तुम्ही 600 Resolution दिलं तरच ह्याची प्रिंट चांगली येईल नसतात येणार नाही ग्राहकांना दाखवण्यासाठी तुम्हाला RGB मध्ये Export करायचं आहे आणि 300 Resolution द्यायचं आहे. मग ग्राहकांना Whatsapp वर पाठवा आणि तुमच्या फेसबुकवर पण Upland करा म्हणजे तुमचे ग्राहक पण वाढतील  10X8 ELECTION FLEX BANNER DESIGN IN CORELDRAW


खूप खूप धन्यवाद मित्रांनो

Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो

Subscribe to my Dee Hindavi Channel


Password\hindavi

Download File






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने