2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download| |2022 मराठी कॅलेंडर 12 CDR फाईल फ्री डाउनलोड|

|2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download| |2022 मराठी कॅलेंडर 12 CDR फाईल फ्री डाउनलोड|
2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download| |2022 मराठी कॅलेंडर 12 CDR फाईल फ्री डाउनलोड|






नमस्कार मित्रांनो स्वागत आहे.आपल्या सगळ्यांचे माझ्या Dee Hindavi वेबसाईट वर

2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download 2022 मराठी कॅलेंडर 12 CDR फाईल फ्री डाउनलोड करण्यासाठी खाली डाउनलोड बटन दिलं आहे. तिथे Zip File Download करा.


2022 मराठी कॅलेंडर



आणि ह्या CDR फाईलला Corel Draw मध्ये ओपन करा ओपन झाल्यावर ह्या फाईलला तुम्ही Editi करू शकता.

ह्या फाईलची ची साईज 11x17.5 एवढी आहे ह्या फाईलची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला 120 GSM पेपर घ्यावे लागेल. 

|2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download| |2022 मराठी कॅलेंडर 12 CDR फाईल फ्री डाउनलोड|

calendar 2022 cdr file free download

120 GSM मध्ये तुम्ही 12x18 ह्या साईजचा पण वाफर करू शकता आणि 12x18 मध्ये प्रिंट काढू शकता जर तुम्हाला 12x18 मध्ये प्रिंट काढयची असेल तर किंवा मग तुम्ही A4 मध्ये पण ह्या डिझाईन ची प्रिंट काढू शकता नाही तर मग लेटर पेपर वर पण तुम्ही प्रिंट काढू शकता पण त्या साठी तुम्हाला ह्याचा 160 GSM घ्यावे लागेल तेव्हा ह्याची प्रिंट चांगली दिसेल.

2022-Marathi-Calendar


2022 calendar marathi तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर खाली Video पण दिला आहे तुम्ही तो Video पूर्ण बघून ह्या फाईला मस्त Editng करा किंवा मग करू शकता. 


download kalender 2022 ह्या एका प्रिंट ची किम्मत कमीत कमी 35-40 रूपये पर्यत घ्या तेव्हा कुठे फायदा होईल नाही तर फायदा होणार नाही.





 


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने