5 Word Free Resume Free Download| |5 व्यावसायिक रेझ्युमे टेम्प्लेट Free डाउनलोड| |DEE HINDAVI|

 

5-Word-Free-Resume-Free-Download



Resume च्या 5 PSD Templat Download करा आणि त्यात अजून बदल करा Resume चा अर्थ बायोडाटा होतो हे Templat तुम्हाला कधीही कामी पडू शकतात म्हणून आत्ताच ह्या Zip File ला Downlad करा ही PSD File फक्त Photoshop मध्ये Open होऊ शकते आणि जर तुम्हाला Resume च्या CDR File पाहिजे असेल तर मला नक्कीच कळवा मी तो पण Video घेऊन येईल. 

Password / resume

5-Word-Free-Resume-Free-Download    
5-Word-Free-Resume-Free-Download5-Word-Free-Resume-Free-Download
5-Word-Free-Resume-Free-Download
5-Word-Free-Resume-Free-Download

ह्या फाईलची साईज A4 आहे A4 मध्येच डिझाईन बनवा कारण त्याची आपल्याला प्रिंट काढावी लागते. 

A4 मध्ये तुम्ही 120 GSM मध्ये प्रिंट काढा म्हणजे प्रिंट छान येईल आणि शक्यतो प्रिंट 4 कलर मध्ये काढा बाकी दुसरी प्रिंट काढू नका प्रिंट छान दिसणार नाही किंवा मग गिराईकांना देखील ही प्रिंट आवडणार नाही. 

मी ह्या File चे Reservation 300 पर्यत ठेवले आहे. बाकी तुम्हाला ह्या File ला CMYK करायचं आहे मी ह्याला RGB ठेवलेलं आहे.

प्रिंट एकदम छान दिसण्यासाठी तुम्हाला ह्या फाईलला CMYK करायचं आहे. तेव्हाच ह्याची प्रिंट चांगली येऊ शकते.

 
खाली Download बटन दिलं आहे तिथे Download करा 


Channel ला Subscribe करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा


Subscribe to my Dee Hindavi Channel





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने