10X8 ELECTION FLEX BANNER DESIGN IN CORELDRAW||इलेक्शन फ्लेक्स बॅनर डिझाईन| |DEE HINDAVI|

 

10X8 ELECTION-FLEX-BANNER-DESIGN-IN-CORELDRAW1
10X8 ELECTION-FLEX-BANNER-DESIGN-IN-CORELDRAW1

10X8 ELECTION FLEX BANNER DESIGN IN CORELDRAW इलेक्शन फ्लेक्स बॅनर डिझाईन

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या Dehindavi ह्या वेबसाईट वर

मित्रांनो Flex Banner डिझाईन शिकण्यासाठी तुम्हाला हे सर्व मॅटर वाचायच आहे जर तुम्ही हे मॅटर पूर्ण वाचलं तर मित्रांनो 100% तुम्ही डिझाईन कशी तयार करतात हे शिकून जाल


  1. political banner design in coreldraw,
  2. how to make election banner in coreldraw,
  3. calendar 2022 cdr file free download,
  4. how to make election poster in coreldraw,


मित्रांनो जर तुम्हाला मॅटर वाचून जर समजत नसेल तर तुम्ही खाली दिलेला Youtube वरचा Video बघून पण शिकू शकता

तर मित्रांनो डिझाईन बनवण्यासाठी तुमच्याकडे अगोदर CorelDraw सॉफ्टवेअर पाहिजे

मित्रांनो Coreldraw सॉफ्टवेअर ला ओपन करा आणि सर्वात अगोदर तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये जे पण मॅटर टाईप करायचं आहे ते अगोदर टाईप करून घ्या त्या नंतर तुम्हाला साईज घ्यायची आहे.मित्रांनो साईज घेतल्या नंतर तुम्हांला त्या साईज वर काम करण्यासाठी Rectangle tool ला डबल क्लिक करायचं आहे. 

  1. election banner design coreldraw,
  2. election poster design in coreldraw,
  3. how to design a election compaign flex,
  4. how to make election banner in urdu,
  5. how to make flex banner in coreldraw,

ELECTION FLEX BANNER DESIGN त्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक Background घ्यायचं आहे जे पण तुमच्याकडे असेल ते Background घ्या Background घेण्यासाठी राईट क्लिक करून Import ला क्लिक करा त्याचा शॉर्टकट Ctrl+I आहे त्या नंतर ज्या फोल्डर मध्ये Background आहे त्या फोल्डर मध्ये जा आणि Background ची पसंती करा किंवा मग मित्रांनो तुम्हांला जर Background घ्यायचं नसेल तर तुम्ही कलर पण देऊ शकता जर तुम्हाला द्यायचा असेल तर. 

मित्रांनो सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्याकडे जेवढे फोटो आहे ते फोटो छान लावायचे आहे डिझाईन ला चांगली रूप रेषा द्या आणि डिझाईन पूर्ण करा बाकी सर्व माहिती तुम्हांला vide मध्ये दिली आहे तुम्ही Video बघू शकता 





खूप खूप धन्यवाद मित्रांनो Password\vrd

मित्रांनो CDR file download करा खाली download बटन दिलं आहे


1}.5 word free resume free download

2}.2022 Marathi Calendar 12 CDR File Free Download

3}.Shree Lipi Marathi Typing Keyboard Full Course

4}.Wedding Banner PSD Template Free Download

5}.Mahaparinirvan Din Banner Editing in Photoshop



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने